मराठी-कथा (ई-पुस्तकं)


नमस्कार मंडळी,

आजवर ब्लॉगवर प्रकाशीत झालेल्या लघु-कथांना तुम्ही उदंड प्रतिसाद दिलेला आहे. ह्याच कथा आता ई-बुक स्वरुपात ह्या ब्लॉगवरुन संगणकावर उतरवुन घेता येतील अश्या स्वरुपात उपलब्ध करुन देत आहे.

पुस्तकांना अगदी आखीव-रेखीव स्वरुप न देता, सर्वसाधारण स्वरुपातच देत आहे. त्याचा उद्देश हा की ह्या कथा ऑफलाइन स्वरुपात सुध्दा तुम्ही वाचु शकाल किंवा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना ई-मेल मधुन पाठवु शकाल.

खालील पुस्तकांच्या लघु चित्रांवर टीचक्या मारुन तुम्ही पुस्तक डाऊनलोड करु शकता.

मला खात्री आहे, तुम्ही सर्वजण ह्या सुविधेचा नक्की लाभ घ्याल.

ई-पुस्तकांबद्दलचा तुमचा अभिप्राय, सुचना (पुणेरी नकोत) वगैरे जरुर कळवा.

- अनिकेत

ह्या ब्लॉग वरील कोणत्याही कथा लेखकाच्या पूर्व-परवानगी शिवाय वापरू नयेत.. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल..

Images are not owned by me, they are retrieved from google and rights are to the respective owner

49 thoughts on “मराठी-कथा (ई-पुस्तकं)

  1. मराठी ब्लॉगविश्वातील एक अढळ तारा, आपल्या खास शैलीने वाचकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले मान्यवर साहित्यीक, आपल्या चतुरस्त्र कलेने सर्वांच्याच मनावर ठसा उमटवणारा माझा परममित्र अनिकेत समुद्र याचे कथारूपी लेखनभांडार आता ई-बुकच्या स्वरूपात सर्वांना उपलब्ध झाले हो !!!!!!!

  2. aniket, very good , aata kadhihi kuthlihi katha lagech non stop vachayala milel. me vearchevar lunch time madhe tumchya lave game, mehendichya panawar, shadi ke liye …. hya katha vachat asate punha punha. i really like it. please lavkar navin katha taka. i am waiting

  3. अनिकेत साहेब तुमच्या सर्व कथा / ब्लॉग वाचून मी तुमचा जबरदस्त फ्यान झालो आहे. तुम्ही आडनावा प्रमाणे खरेच समुद्र आहात साहित्याचे समुद्र …. कथा / कादंबरी / लेख. Gr8 Simply Gr8. आणि आता e-books खूपच छान सर्व समुद्रातील खजिना आता डाऊन लोड फोर्मात मस्त मस्त मस्त……

  4. अरे अनिकेत, मित्रा तुझ्या कथा एकदम तुफान आहेत.

    आपल्या मागच्या भेटीत तु गोडबोले सरांना तुझी पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा बोलून दाखविली होतीस हे माझ्या लक्षात आहे. आणि आता ई-पुस्तकांच्या स्वरुपात ती इच्छा पुर्ण देखिल केलीस.

    Gr8 work.

    नेटभेटच्या ई-पुस्तक लायब्ररी मध्ये ही पुस्तके समाविष्ट करता येतील का? वाचकांना अशा उत्तम कथांचा आनंद देण्यासाठी मी आतुर झालोय.

    सलिल

  5. अरे अनिकेत, मित्रा तुझ्या कथा एकदम तुफान आहेत.

    आपल्या मागच्या भेटीत तु गोडबोले सरांना तुझी पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा बोलून दाखविली होतीस हे माझ्या लक्षात आहे. आणि आता ई-पुस्तकांच्या स्वरुपात ती इच्छा पुर्ण देखिल केलीस.

    Gr8 work.

    नेटभेटच्या ई-पुस्तक लायब्ररी मध्ये ही पुस्तके समाविष्ट करता येतील का? वाचकांना अशा उत्तम कथांचा आनंद देण्यासाठी मी आतुर झालोय.

    सलिल चौधरी

  6. विशेष उल्लेखनीय म्हणजे ‘मास्टरमाईंड’, ‘लव्ह मी फॉर अ रीझन, लेट द रीझन बी लव्ह’, ‘रॉबरी’ आणि ‘हृदयी वसंत फुलताना’… या चारही कथा एकदम झकास आहेत. तुमच्या ब्लॉगचं एखादं विजेट आहे का हो? नसेल तर बनवा प्लीज. टाकतो माझ्या ब्लॉगवर.

  7. व्वा ! काय मस्त लिहिलंयस …
    तू कधीपासून इतक्या सुंदर कविता करायला लागलीस?
    तुझे हे लेख, एकातरी राजकारण्याने वाचलेच पाहिजेत…
    तुझं ते लिखाण वाचलं, आणि माझ्या विचारांमध्ये फरक पडला…
    .
    नमस्कार,
    ह्या अशा प्रतिक्रिया तुम्हाला वारंवार मिळायला लागल्या, किंवा तुमचं तुम्हाला उमजायला लागल, कि आपण लिहू शकतोय, तर हे लिखाण असं ” फुकट ” वाटू नका. लगेच त्याचं पुस्तक करून मोकळे व्हा… वाचकांना, विकत घेऊन वाचायची सवय लावा…
    प्रकाशक कोण? छपाईचा खर्च / त्याचं वितरण कसं जमणार? हे असे बुरसटलेले विचार आता सोडा… तुम्ही तुमचं स्वत:च e-book प्रकाशित करा. आम्ही आहोतच तुमच्या मदतीला > http://www.bookganga.com/
    * http://www.bookganga.com/eBooks/Content/pdfs/BookGanga_Brochure.pdf
    * * *

  8. Hi Aniket… I must say thanks to you for this new version…..mi majhy mitrala tujhybaddla ani tujhya kathan baddal sangital hote…. pan tyala office madhe inter net facility nasalyane to vachu shakat navata… ani mhanun mi tyala tujhi ek story ( preeti… tujhi ani majhi) copy past karyun dili hoti… pan he ata khup easy jhal ahe majhysathi…. sagalych stories mi deu shakato ata…. ani ajun hi lokana kalel tujhya baddal ani tujhya stories baddal

  9. hi aniket, me tumache ‘blog’ varil session je 7-1-12 la symbiosis college madhe hote te khup changle hote.vikrant ani aniket tumhi khup chan mahiti dilit. kahi karnan mule mala pratikiya deta ali nahi.tumchya blog la bhet dili, tyatil blackmail hi katha vachali, kharach sundar katha ahe ani tu lihitos hi chan.

    • धन्यवाद शिल्पा.. आशा करतो की ब्लॉगवरील बाकीच्या कथा आणि इतर सटर-फटर लेख सुध्दा तुम्हाला पसंद पडतील. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s