बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह


शालेय जिवनात शिकलेल्या बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह इमेलमधुन मला आला होता तो इथे जोडत आहे. या सुमधुर गितांचा गोडवा आणि चाली तुमच्याही मनामध्ये अजुन रेंगाळत असतील याबद्दल शंका नाही.
हा संग्रह संगणकावर उतरवुन घेण्यासाठी इथे टिचकीमारा.

संग्रहामध्ये पुढील गितं समाविष्ट आहेत.

- केवढे हे कौर्य – ना.वा.टिळक
- कणा – कुसुमागज
- या झोपडीत माझ्या – संत तकु डोजी महाराज.
- खबरदार जर टाच मारनी – वा. भा पाठक
- आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे – बालकवी
- उठा उठा चिऊताई- कुसुमागज
- श्रावणमासी हर्ष मानसी – बालकवी
- रे हिंदबांधवा, थांब या स्थळी – भा. रा. तांबे
- खोपा – बहीणाबाई
- मन वढाय वढाय – बहीणाबाई
- पिंपात मेले ओल्या उंदिर – बा.सी.मढेकर
- एका तळयात होती – ग.दि.माडगूळकर
- पैठणी – शांता शेळके
- गाई पाण्यावर – कवी बी
- फुलपांखरं – ग.ह.पाटील
- टप टप टाकित टापा – शांता शेळके
- आजीचे घडाळ – केशवकुमार औदुंबर
- पेम कर भिललासारख
- फ़ुलराणी – बालकवी
- गवतफुला – इंदिरा संत
- तुतारी – केशवसुत
- विचत वीणा – बा. भ. बोरकर
- गणपत वाणी – बा.सी. मढेकर
- सहानभूती – कुसुमागज
- आम्ही कोण? – केशवसुत
- सागरा पाण तळमळला ! – सवा. विनायक दामोदर सावरकर
- लेझिम चाले जोरात – श्रीधर बाळकृष्ण रानडे
- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी – सुरेश भट
- मधुघट – भा. रा. तांबे
- नको नको रे पावसा …!! – इंिदरा सतं
- किती तरी दिवसांत – बा. सी. मढेकर
- देणाऱ्याने देत जावे – विंदा करंदीकर
- पृथ्वीचे गित – कुसुमागज
- घरटा – बालकवी
- या नभाने या भुईला दान – ना. धो. महानोर
- अरे, संसार संसार – बहीणाबाई चौधरी
- उगवले नारायण – बिहणाबाई चौधरी
- बाळ, चालला रणा – पदमा गोळे
- अनामवीरा – कुसुमागज
- उतुंग आमुची उतर सीमा इंच इंच लढवू – वसतं बापट
- खरा तो एकची धर्म – साने गुरजी
- घाल घाल पिंगा वाऱया – कृ . ब. निकुंब
- देवाचे घर – ग. दि. माडगूळकर
- आई’ महणोनी कोणी, आईस हाक मारी – यशवंत
- रदास आवाहन – भा. रा. तांबे
- कोठुनि येते मला कळेना – बालकवी
- निझररास – बालकवी
- सांग मला रे सांग मला – ग. दि. माडगूळकर
- आली बघ गाई गाई – इंदिरा संत
- देवाचे घर – ग.दि. माडगूळकर
- माझ्या छकुलीचे डोळे – वि. भि. कोलते
- शतकानंतर आज पाहिली – वसंत बापट
- पारवा – बालकवी
- तळयाकाठी – अनिल
- माझ्या मराठीची गोडी -वि. म. कुलकणी
- अ आ आई, म म मका – मधुसूदन कालेलकर
- चढवू गगनी निशाण – बा. भ. बोरकर
- गदड निळे – बा. भ. बोरकर.
- या बाई या… – दतातय कोडो घाटे
- बाळ जातो दुर देशा- गोपीनाथ
- बाभुळझाड – वसतं बापट
- कोलंबसचे गवरगीत – कुसुमागज
- आम्ही कोण? – प. के . अते
- सवारतमका शिवसुंदरा – कुसुमागज
- गे मायभू- सुरेश भट
- जयोऽस्तुते – विनायक दामोदर सावरकर
- थोर तुझे उपकार – भासकर दामोदर पाळंदे
- महाराष्ट्र गीत
- हा हिंद देश माझा – आनंद कृष्णाजी टेकाडे
- गाउं तयानं आरती – कवी यशवंत
- कण-र श्रीकृष्ण संवाद – मोरोपंत
- फटका – अनंत फं दी
- घड्याळ – केशवसुत
- ऐकव तव मधु बोल – माधव ज्युलीयन
- चिमणा राजा – दामोदर अचयतु कारे
- अनंत – बालकवी
- टप टप पडती अंगावरती – मंगेश पाडगावकर
- सदैव सैनिका, पुढेच जायचे – वसतं बापट
- पसायदान – संत ज्ञानेश्वर
- संथ निळे हे पाणी – मंगेश पाडगांवकर
- पितात सारे गोड हिवाळा – बा. सी. मढेकर
- पेमस्वरुप आई – माधव ज्युलियन
- कोकिलानय – कृष्णशास्त्री चिपळूणकर
- बाभळीविषयी अनयोकि – कृष्णशास्त्री चिपळूणकर
- विदाप्रशंसा – कृष्णशास्त्री चिपळूणकर
- झाल्या तिन्ही सांजा – यशवंत
- कशासाठी पोटासाठी – माधव ज्युलियन
- कादरखां – केशवकुमार
- लाडकी बाहली – शांता शेळके
- मामाची गाडी – ग. ह. पाटील

36 thoughts on “बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह

  1. mala ek kavita andhuk athavate …
    ek kali asate ..tila rizavayla sagale yetat …shevati eka balane papi dilyavar kaliche phool hote …
    dhukyane anale davache moti
    gumphun thevale panachya bhovati ..
    alavun pahile vinavun pahile
    kalichya galavar hasu nahi phulale …
    asha kahitari oli hotya ..tisari chouthichya pustakat asavi ..
    tumhala mahit ahe ka?

    • sundarta mam tyanchi bhulavi chitta
      rangahi te nach yeti varnayate
      neel kuni indramanyachya kantihuni
      gokarni mishra jambhale jase kuni
      tejat dhumache uthati dhot
      chakmakti pandurhi tya paris kiti
      janu thevi maal bharuni varshadevi
      aanuiya digantarahuni ta thaya
      kothari yavarla disato na pari
      pahuni te mug marun shirato tethe
      nyahaluni nahi baghat dusare koni
      mug haate astavyasta kari tyate
      madhu moti bhuvarati bhar-bhar oti.

  2. कविता खुप आवडल्या. वाचून शाळेतल्या आठवणी सभोवती फेर धरून नाचू लागल्या. आभिनंदन. या वर्षीच्या मराठी बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या कवितांची सोप्या चालीतली चलचित्रे पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी http://www.marathimaitree.blogspot.com येथे उपलब्ध आहेत.

        • to all my dear frnds who want this poem…

          शर आला तो, धावुनि आला काळ
          विव्हळला श्रावणबाळ
          हा! आई गे! दीर्घ फोडुनि हाक
          तो पडला जाऊन झोक.

          ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
          हृदयाचे झाले पाणी.
          (चाल बदलून)
          त्या ब्राह्मणपुत्रा बघुनि
          शोकाकुल झाला नृमणी
          आसवे आणूनी नयनी
          तो वदला, हा हंत! तुझ्या नाशाला
          मी पापी कारण बाळा.
          मग कळवळुनि नृपास बोले बाळ
          कशी तुम्ही साधली वेळ
          मम म्हातारे मायबाप तान्हेले
          तरुखाली असतील बसले
          कावड त्यांची घेऊन मी काशीला
          चाललो तीर्थयात्रेला
          (चाल बदलून)
          आणाया निर्मळ वारी
          मी आलो या कासारी
          ही लगभग भरुनि झारी
          जो परत फिरे, तो तुमचा शर आला
          या उरात रुतुनी बसला

          मी एकुलता पुत्र, कसा हा घाला
          मजवरती अवचित आला
          त्यां वृद्धपणी मीच एक आधार
          सेवेस आता मुकणार
          जा, बघतील ते वाट पाखरावाणी
          द्या नेऊन आधी पाणी.
          (चाल बदलून)
          आहेत अंध ते दोन्ही
          दुर्वार्ता फोडू नका ही
          ही विनती तुमच्या पायी
          मजमाघारी करा तुम्ही सांभाळ
          होऊनिया श्रावणबाळ.

          परि झाकुनी हे सत्य कसे राहील?
          विधिलेख न होई फोल
          काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
          ते येतील माझ्यामागे,
          घ्या झारी … मी जातो .. त्याचा बोल
          लागला जावया खोल
          (चाल बदलून)
          सोडिला श्वास शेवटला
          तो जीवविहग फडफडला
          तनुपंजर सोडुनि गेला
          दशरथ राजा, रडला धायी धायी
          अडखळला ठायी ठायी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s