
मंडळी,
“डोक्यात भु्णभुणणारा मराठी भुंगा” असे विचीत्र नाव परीधान केलेल्या ह्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या आज १०,००,००० अर्थात दश-लक्ष अर्थात वन-मिलीयन झाली. आश्चर्य, आनंद, अभिमान, कृतज्ञता अश्या अनेक भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत ही पोस्ट लिहीत आहे.
इतक्या कमी कालावधीत आणि ते सुध्दा ब्लॉग कुठेही जोडला नसताना, आणि ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ ह्या उक्तीनुसार लिहीन तर चांगले तेच, उगाच फाफट-पसारा न लिहीता केवळ ३०० नोंदींच्या जोरावर आज हा टप्पा पार पडत आहे, आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त.. आणि फक्त तुम्हा रसिक वाचकांमुळेच. आणि त्यामुळेच हे यश, हा आनंद तुम्हाला समर्पीत.
तुमच्या ऋणातच रहाण्यासाठी, तुमचे आभार न मानता, ब्लॉगवरील तुमचे प्रेम, लोभ असाच कायम रहावा, किंबहुना तो उत्तरोत्तर वाढतच जावा हीच अपेक्षा ठेवतो…
~ अनिकेत
अभिनंदन!! लवकरच दहा लक्षाचे दहा कोटी होवोत हीच सदिच्छा..
congrats ……blackmail last part plssssss
Congrats…..Dil se.
Aniket, hearty congratulations for becoming a millionaire! i am especially happy to note that i am the first one to congratulate you.
these riches are the real ones, give happiness to self and others too. thus it grows millionfold!!
may you continue to entertain and spread happiness forever.
bless you.
so sad, two others got in their comments while i was writing!
This is really an achivement to appreciate…!!
Hardik abhinandan aani ha “blog” lavkarach crorepati bano hi sadhicha..
- Jagrut
p.s. – Blackmail cha pudcha bhag kadhi yenar e ??
Millions of congratulations !!!!!!
It was to happen……..
Looking forward to next benchmark !!
खूप खूप अभिनंदन… पुलेशु !!
Manpurvak abhinandan
अभिनन्दन !!!!!! अभिनन्दन !!!!!! त्रिवार अभिनन्दन !!!!!!
जे तुझ्या मनाला पटले तेच तू लिहिलेस पण त्यामधे दश लक्ष वाचकांचे विचार गुंफले आहेस आणि ही साधी गोष्ट नाही.
पुन्हा एकदा अभिनन्दन ! आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
abhinandan aniket, me ya bunbunnary bhungeychi navinach vachk aahey. pan aaghasha sarkhey sagley katha,blog char char vala vachety. khup chann vatley katha. blackmail lavker purn kar. Best of luck.
congratulations mitra..
Congrats!!!!!!!!!! ani ho….blackmail plsssssssss
Hardik Abhinandan…blog asach uttarotar motha hou de…
agdi manapasun Abhinandan……..!!!!!! tumchya blog chi kirti ashich durvar pasrat jao…hich prarthna…keep it up…..:)
Sahee hai bhidu !
Ghaud daud thambu deu naka
अभिनंदन…पुलेशु
khup khup abhinandan…
asech likhan yapudhehi vachayla milude…hich vinanti..
keep it up..
No words
for your happy movement
Aniket, hearty congratulations for becoming a millionaire
मन:पूर्वक अभिनंदन !!!
congrates , you appriciate it.
congrats
अनिकेत,
दहा लाखांची वाचक संख्या पार करणारा मी हा एकमेव मराठी ब्लॉग बघत असल्याने त्याचा विशेष आनंद अन कौतुक वाटते.हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
क्या बात है……. खूप खूप अभिनंदन !! तुमचं लिखाण असंच बहरत राहो !!!!!!!!!
congrats
congratessss!
congrats!
अनिकेत,
नमस्कार, मी अमेय वैद्य, एक नामांकित आशय आईटी कोम्पनित काम करतो
अनिकेत राव तुम्ही कसल्या एकसे एक कहाण्या लिहितात, खर्च सगल्या कथा मी वाचून काढल्या खुप ०खुप चन वाटले
कही कथांचा शेवत माला अवादाला नहीं, पण तुमच्या एवढी लिखाणाची माजी लायकी नहीं, त्यामुले ह्या विधानाकडे दुर्लक्ष्य करा .कथा अतिशय उताम आहेत
माजी एक विनंती आहे तुम्ही एखाद्या पिक्चर ची कथा लिहाच आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोतच
अॅलिबी आणि लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह ही कथा खुपच सुंदर आहे
धन्यवाद् अगदी मनापासून धन्यवाद्
-आपला मित्र
अमेय
कधी नाशिक ला आले की नक्की कलावा , भेटायला आम्ही खुप उत्सुक आहोत
You deserve this Aniket..
Congratulations
ata party dya amhala ( IT madhye aslyasarkh watayla pahije
), Blackmail cha pudhacha bhag post karun…
tumchi ashich unnati hou de
KHAR TAR HE TUJA UTTAM, DARJEDAR ANI PRABHAVI LIKHANACHACH FAL AAHE. TUH LIKHAN ASACH BAHARAT RAHAV ANI MAJASARKHYA TAMAM MARATHI RASIK VACHAKANNA TE VAHAYLA MILAV HI APEKSHA VYAKT KARTO. !!!HARDIK ABHINANDAN!!!
( TUJA NAVIN BHAGACHI VAAT PAHATOY HA…..VISARU NAKOS….)
Congrates dada… he chaan manala tu.. khayeen tar tupashi nahi tar upashi…
and writing what you feel, is imp… not what others want you to write
हार्दिक अभिनंदन आणि पुलेशु!
congratulations…………..blackmails next part plssssss…….laukar
नमस्कार मी आपला ब्लॉग कायम वाचत आसतो
पण मला हे काही समझलेले नाही किती मिलियन
वगेरे कारण मी तेव्हढा शिकलो नाही त्यामुळे
मिलियन वगरे मला समझत नाही पण मी आपल्या ब्लॉगचा
नियमित वाचक आहे ( दोन महिन्यापासून ) प्रतिक्रिया
देण्यास उशीर झाला असेल कदाचित माफ करा
पण आपल्या ब्लॉगला एकावर 100000000 मीळो
हीच आई भवानीस प्रार्थना !!!!!!!!!!
आवांतर ; आज्ञाना बद्दल क्षमस्व :
हार्दिक अभिनंदन
Congrrtesssssss!!!!!!!!!!! Aniket,
Ani ho phudhacha bhag lavker pathava plsssssssssssssss
Vaat Baghun Jeev Thakala re Aniket…
Mi kadhi Mazya Girlfriend chi pan nasti vaat pahili evdhe divas..
don divasan madhye phadasha padala!!! ata chavine parayan..
तुमच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत. खूपच छान लिहिता. तुमच्या कथा मी एका १-२ दिवसात सगळ्या वाचून काढल्या. मला हि वाचनाची खूप आवड आहे.
Thank you so much.. keep reading the blog…
खरचं अफलातून कथा आहेँ